महत्वाच्या बातम्या

 कोरची तालुक्यातील कुकडेल येथे खास दिवाळी निमित्त्य रेकार्डिंग डान्स प्रतियोगिता संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची तालुक्यातील कुकडेल येते खास दिवाळी निमित्त्य २८ ऑक्टोबर २०२२ रोज शुक्रवार ला रात्रौ ठीक ८.०० वा. रेकार्डिंग डान्स  प्रतियोगिता आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. सियाराम हलामी राष्ट्रवादी कांग्रेस (अध्यक्ष )हे होते तरी उपाध्यक्ष म्हणून मा. आशिष भाऊ अग्रवाल भ्रष्टाचार निर्मूलन अध्यक्ष उदगाटक मा. रमेश तुलावी उपसरपंच ग्रा.पंचायत द्वानडी सह उदगाटक सौं. बासमोती हलामी तर प्रमुख पाहुणे म्हणून मा भारत नुरूटी पो. पाटील कुकडेल मा. जितेंद्र सहारे भ्रा. निर्मूलन सदस्य कोरची अभिजित निंभेकर कोरची मा. गोटा सर जि. प. मुख्यध्यापक कुकडेल सौं. करंबे मॅडम कुकडेल मा. गेडाम आरोग्य सेवक उप केंद्र कुकडेल सौं मीनाताई राऊत आरोग्य सेविका, वासुदेव केरामी, आर टी नैताम सर, सीताराम होळी सर, भावने जी, चेतन मोहुर्ले, यशवंत सहारे, अनिल नंदेशवर, राजकुमार नंदेशवर,मंगल कोवाची, मन्साराम नुरूटी, तुकाराम हलामी, राजेश कोरेटी, शैलेंद्र सहारे, रुपेश नंदेशवर, नमिता नंदेशवर अं सेविका सोनाय नुरूटी अं. सेविका कुकडेल सौं.प्रमोदींनी नरोटे अं. सेविका आंबेखारी कुमारी दर्शना सहारे आम्ही आमच्या आरोग्य संस्था कुरखेडा जुगेल तुलावी, रमेश केरामी, आदी मान्यवर उपस्थित होते. समूह रेकार्डिंग डान्स करिता २५ टीम उपस्थिती होते तर एकल डान्स करिता १२ टीम सहभागी झाले. सामूहिक डान्स मध्ये प्रथम क्रमांक ७००१ .भटालियन ग्रुप निचेकोहडा(छ. गं )दिवतीय क्रमांक ५००१ रु.आदिवासी संस्कृती ग्रुप मौसी तृतीय क्रमांक ३००१रु.डोंगरगाव (छ. गं) यांनी पटकवीला प्रोत्साहन म्हणून चामोर्शी गृप ला १००१रु. देण्यात आला.एकल डान्स मध्ये प्रथम क्रमांक १५०१रु.कुमारी योगिता कुमरे रा. गोपलिंचुवा (c.g) तर दिवतीय क्रमांक १००१रु. अपूर्वी भैसारे रा.कोरची तृर्थीय क्रमांक ५०१रु. शीतल गावतुरे रा. बेलगांव घाट यांनी पटकविले कार्यक्रम प्रसंगी प्रस्ताविक मा. भारत नुरूटी पो. पाटील यांनी केले तर उपस्थित लोकांना दिवाळी विषयी मार्गदर्शन मा. आशिष  भाऊ अग्रवाल, मा. सियाराम हलामी, रमेश तुलावी केले. सूत्रसंचालन दिपक हलामी तर आभार प्रदशन प्रेम  तुलावी यांनी केले कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्याकरिता युवक युवती सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos