महत्वाच्या बातम्या

 आरमोरी येथील इसम रेल्वेतुन बेपत्ता 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : एक व्यक्ती हरवलेली आहे. सदर इसमाचे नाव राजू गणेश मने वय ४७ रा. पटेल चौक वार्ड नं. २ आरमोरी जि. गडचिरोली येथील रहिवासी असून २६ जून २०२३ पासून रेल्वे स्टेशन बिलासपूर वेकोलि सुपरफास्ट एक्सप्रेस चेन्नई ते वडसा या अंतरात हरविले आहे. 

त्यांचा रंग सावळा असून सळ - पातळ आहेत. उंची ६.१ असून काळी टी - शर्ट व निळा पॅन्ट परिधान केला आहे. तरी सदर इसम आढळल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा. ९१५८७५४६९५, ९११२०४६६३७,७६६६१८१७४१, ९४२१८५७०८५, ९५९५९५६०५७. 





  Print






News -




Related Photos