जेसीआई गोंदिया रॉयलच्या नवीन अध्यायचे शपथ घेवुन व महिलांचे सत्कार समारंभ संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
जेसीआई गोंदिया रॉयलच्या नवीन अध्यायाची शुरवात करतांनी या नवीन अध्यायचे पदाधिकारी व सदस्यांनी शपथ घेत कार्यक्रम व महिलांचे सत्कार गोंदिया येथील राईस मिल असोसिएशन येथे  १० मार्च  रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणुन गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे तसेच जेसीआय विभागाचे अध्यक्ष अंचल जेसी, राजेश सराफ, राईस मिल असोसिएशन चे अध्यक्ष अशोक अग्रवाल, नगरसेवक लोकेश यादव, श्रीनगर पंचायत चे अध्यक्ष राम लालवाणी, वर्तमान अध्यक्ष जेसी अमन गंगाराम कारडा प्रामुख्याने उपस्थित असुन यावेळी वर्तमान अध्यक्ष जेसी अमन कारडा यांनी सन २०१९ च्या पदाधिकारी व सदस्यांना शपथ दिली . 
यावेळी जेसीआई गोंदिया रॉयल चे उपाध्यक्ष जेसी विनोद हसीजा, जेसी विनोद चांदवानी, जेसी   सी.ए. दिपक गलानी ,जेसी   अजनिके इंगले,जेसी   रीया गाजीपुरे, जेसी  अश्वीनी चंदानी,  सचिव जेसी धरम खटवानी, सह सचिव जेसी अ‍ॅण्ड. विक्की खटवानी, कोषाध्यक्ष जेसी महेश रावलानी, जेसी बीशम हरीरामानी, जेसी दिपक हसीजा, जेसी  वीजय संगतानी, जेसी  भरत छत्तत्तनि, जेसी  गौरव आडवाणी, जेसी    ममता हसीजा, जेसी मयंक आसवानी, जेसी  दिपक कुकरेजा, जेसी  श्वेता पटले, जेसी तृप्ती ग्रेवाल, जेसी  आयुष हसिजा या सगळ्यांना अध्यक्ष अमन गंगाराम कारड़ा यांनी शपथ देण्यात आले. तसेच यादरम्यान महिलांचे सत्कार करण्यात आले.  ज्यामध्ये गोंदियाच्या  महिलांचे सत्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले  Print


News - Gondia | Posted : 2019-03-14


Related Photos