रामपूर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर, अनेकांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
११ मार्च रोजी सायंकाळी राजुरा तालुक्यातील प्रतिष्ठित आणि मोठी ग्रामपंचायत असलेल्या रामपूर येथे काँग्रेसची नवीन कार्यकारिणी काँग्रेसचे विधानसभा संपर्क प्रमुख तथा नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली. सोबतच जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर आणि काँग्रेस विचारधारेवर विश्वास ठेवून अनेकांनी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला. 
 या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, मनोहर उलमाले, रामपूर ग्रा. प. सदस्य जगदीश बुटले, शितल मालेकर, लक्ष्मी चौधरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 
  या प्रसंगी रामपूर काँग्रेस मध्ये प्रकाश फुटाणे, ऋ षी कोटणाके, सतीश पंदिलवार, सुनील शाहू, अनिल पिंपळकर, मनोज बोरकुटे, अमोल मोहारे, अतुल मालेकर, अनिल गोहने, बाळू पिंपळकर, सचिन साळवे, अमोल मालेकर, सदाशिव पेटकर, अशोक गोहने, कैलास वाढई, रितेश गोहने, प्रभाकर गेडाम, ज्ञानेश्वर बोबडे, संदिप टेकाम, विजु झाडे, गणेश मडचापे, लक्ष्मण मालेकर, दिलीप गादल्लीवार, आकाश अगडे, बाबुराव आत्राम, चेतन जनपल्लीवार, बंडू सिडाम, आकाश आत्राम, मनोहर सिडाम, विनोद साळवे, अशोक थमुरली, चंटू थमुरली, विनोद, सुलदेव रमेश देठे, कपिल देठे, हरिश्चंद्र बोबडे, रूपेश भुनगावार यासह अनेकांनी काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला.
       या प्रसंगी रामपूर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष प्रभाकरराव बघेले, उपाध्यक्ष रवींद्रजी लोहे व प्रवीण बोबडे, सचिव ईश्वर दुपारे, सहसचिव यादवराव लांडे, एकनाथ खडसे, कोषाध्यक्ष रतन गर्गेलवार, कार्याध्यक्ष विजयराव कुडे यांचा समावेश आहे.
     या प्रसंगी बंडू मालेकर, सुभाष रोगे, दशरथ मरचापे, देवा खंडाळे, दौलत झाडे, बबन करडभुजे, दिलीप लांडे, उद्धव चापले, यादव डवरे, दिलीप इटनकर, रमेश मोरे, कोमल फुसाटे, मंगेश बोबडे, राहुल बानकर, सतिश चौधरी, क्रीष्णा खंडाळे, अविनाश सावनकर, रोहित नांदे, सुरेश मुठ्ठलकर, अशोक बटोलकर, पुंडलिक सत्रे, सपाट, सुरेश चन्ने, देवीदास चव्हाण, राकेश करडभुजे, अक्षय डकरे, गौरव चापले, प्रीतम बघेले, निलेश आश्वले यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-13


Related Photos