नागपुरातून माजी खासदार नाना पटोले यांचे तिकीट पक्के


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरातून भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांचे  तिकीट पक्के झाले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत  शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी  माहिती प्राप्त झाली  आहे. 
दरम्यान, नागपूरसाठी छाननी समितीने नाना पटोले यांच्या नावाला दोन दिवसांपूर्वी संमती दिली होती. सोमवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीतही त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.  Print


News - Nagpur | Posted : 2019-03-12


Related Photos