गडचिरोली नगर पालिकेने दोन घरे, एका दुकानास ठोकले सिल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी /  गडचिरोली  : 
स्थानीक नगरपरिषदेच्या कर विभागाने करवसुली मोहीमेंतर्गत आज ८ मार्च रोजी शहरातील दोन घरे व एका दुकानास सिल ठोकले. यामुळे थकीत मालमत्ता धारकामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार नगरपरिषदेच्या १० सदस्यांच्या पथकाने वसुली मोहीम सुरू केली.एका पथकाचे प्रमुख कर अधिक्षक रविंद्र भांडारवार आहेत. दुसऱ्या पथकाचे प्रमुख एस.पी.भरडकर आहेत. नागरीकांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी थकीत कराचा त्वरीत भरणा करावा अन्यथा शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा ईशारा  कर अधिक्षक रविंद्र भंडारवार यांनी दिला आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-08


Related Photos