महत्वाच्या बातम्या

 डॉ.आंबेडकर वार्डातील महिलांनी सौ.सारिका कनकम यांचा वाढदिवस केला साजरा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर :
वाढदिवस म्हंटले की घरच्या लोकांना आनंद होते, पण लोकांचे सुखा दुःखात त्यांना साथ दिली, त्यांचे खाजगी काम तसेच त्यांना मदत केले, तर त्या लोकांना सुध्दा आनंद होते.
काल 20 जून ला शहरातील माजी नगर सेविका सौ.सारिका कनकम यांच्या वाढदिवस होता. त्यांची लोकप्रियता बघून डॉ. आंबेडकर वार्ड, येथील महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. महिलांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सौ.अन्नू मेहरुलिया, सौ.वैशाली सिंह, सौ.सारिका मेहरुलिया, सौ.गीता बहुरिया, सौ.इंदु धोंगडे, सौ.नितीमा सुखदेवे, सौ.सपना रेवेली, सौ.भारती मेहरुलिया, सौ.भावना बोरकर, सौ.अंजू बहुरिया, सौ.पार्वता हजारे, सौ.ताना हजारे, सौ.दक्कू बावणे, सौ.लक्ष्मी, सौ.विजया मडका, सौ.मंदा बावणे, सौ.रमा कार्लेकर, सतीश कनकम, श्रीकांत पेरका, शुभम खोंडे, सचिन मेहरुलिया, रामभाऊ हजारे, निखिल पोहणे, पवन कोत्तूर आदींसह नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos