महत्वाच्या बातम्या

 १२ जून रोजी पंचायत समिती देसाईगंजची वार्षिक आमसभा आयोजित 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती देसाईगंजची वार्षिक आमसभा १२ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आमदार, विधानसभा निर्वाचन क्षेत्र, आरमोरीचे कृष्णाजी गजबे यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती देसाईगंज येथे आयोजित करण्यात आलेली आहे. 

सदर आमसभेस देसाईगंज तालुक्यातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पंचायत समिती देसाईगंजच्यावतीने करण्यात आलेले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos