महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर : श्रव्य इलेक्ट्रो होमिओपॅथी क्लिनिक लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील जय भीम चौक, कन्नमवार नगर वॉर्ड, विद्या नगर वॉर्ड येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता डॉ. एस. एस. कांबळे यांच्या श्रव्य इलेक्ट्रो होमिओपॅथी क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. येथे किडनी स्टोन, पित्ताशयाचा खडा, थायरॉईड, वंध्यत्व, नपुंसकता, मधुमेह, संधिवात, कॅन्सर या आजारांच्या रुग्णांना उपचार केले जाणार आहे. 


यावेळी डॉ.रवींद्र नितनवरे, डॉ.नरेशचंद्र सोनभद्रे, डॉ.संजय अलोने, डॉ.अनिल बोमावार, डॉ.बावणे, डॉ.साईनाथ कांबळे, डॉ.अनिल चांदेकर, डॉ.रवी शर्मा, सागर कांबळे, पत्रकार शंकर महाकाली, पत्रकार राकेश कांबळे, वैशाली कवाडे  व प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos