महत्वाच्या बातम्या

 संजीवनी शाळेची चैतन्या चा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : यावर्षी जाहिर झालेल्या १० वी स्टेट बोर्ड च्या निकालात जिल्ह्यात तृतिय आलेल्या संजीवनी शाळेची विद्यार्थिनी चैतन्या कोरड़े या विद्यार्थिनिचा सत्कार  करण्यात आला. यावेळी चैतन्या चे वडील बालाजी कोरड़े यांचाही सत्कार, शाल व श्रींफल देऊन करण्यात आला.

या कारकर्माच्या अध्यक्षस्थानी संजीवनी शाळेचे संचालक सुनील पोरेड्डीवार होते तर प्रमुख अथिति म्हणून निखिल चांदेकर व प्रज्योत रामटेके उपस्थित होते.

सुनील पोरेड्डीवार यांनी चैतान्या ला आगामी भविष्ययासाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos