१४ फेब्रुवारी रोजी दक्षता समितीची सभा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा दिनांक १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३. ३० वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. तेव्हा सर्व संबधीत शासकीय / अशासकिय सदस्यांनी न चुकता उपस्थित रहावे. शासकीय सदस्यांनी मागील बैठकीचे इतिवृत्तावरील अनुपालन अहवाल दोन प्रतीत सादर करावे. असे सदस्य सचिव ,जिल्हा दक्षता समिती तथा जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos