१४ फेब्रुवारी ला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. तेव्हा संबंधित शासकीय तसेच अशासकीय सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-02-12






Related Photos