१८ ला जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हाधिकारी यांच्या दालनात  १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या कालावधित महिला लोकशाही दिन आयोजीत करण्यात आले आहे. तेव्हा समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी याची नोंद घेऊन समस्याग्रस्त महिलांनी आपल्या तक्रार अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी , गडचिरोली यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-12


Related Photos