पोलीस मीत्र ब्रीगेड बल्लारपुर तर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
पोलीस मीत्र ब्रीगेड चे अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या नेतृत्वात रस्ता सुरक्षा अभीयाना अंतर्गत शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. 
यावेळी पोलीस मीत्र ब्रीगेड चे संचालक संजय घुगलोत , कार्यअध्यक्ष सय्यद अली, उपाध्यक्ष बरखा यादव, उपाध्यक्ष सागर ढवळे, सचीव एश्वर्य डुंबेरे, कोषाध्यक्ष गौतम कांबळे, ललीत भसारकर, शुभम आवळे, बादल मोहुर्ले, आदीत्य शिंगाळे, रोहीत लोनारे, तृशाल नरांजने, मोनु नीशाद, अभिषेक गादला, नवनीत घागरगुंडे, प्रीया खाडे, अंकीता औंकार, संगीता बीदुरवार ,सीमा जैसवाल, तृषिता  मानकर, दर्शना ढोले, सुनील सिन्हा, योगेश माहुरकर, प्रतीक रायपुरे, प्रेम तुमराम यांच्या सह असंख्य पोलीस मीत्र व शहरातील युवकांचा सहभाग होता.  
सदर रॅलीची सुरवात पोलीस स्टेशन मधुन झाली व शहरातील मुख्यमार्गाने फिरून पोलीस स्टेशन बल्लारपुर येथे समाप्त झाली.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-12


Related Photos