गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज मंगळवार १२ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


-  इंदाराम , अहेरी , आलापल्ली येथे जनसंपर्क  
- सकाळी ११ वाजता देवलमरी येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करतील 
- नागरिक , कार्यकर्त्यांशी  संवाद साधतील ,निवेदने स्वीकारतील 

 



  Print






News - dincharya | Posted : 2019-02-12






Related Photos