कोमात असलेल्या बालकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
शहरातील शहीद वॉर्ड मध्ये राहणारे निश्च्चिल येनोरकर यांचा मुलागा ललित निश्च्चिल येनोरकर महर्षी विद्या मंदीर येथे ४ थी वर्गा शिक्षण घेणारा अचानक पणे घरी चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्याला लगेच भंडारा येथील खाजगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले.   यानंतर त्याला नागपुर येथील नुरॉन हॉस्पीटल येथे भरर्ती करण्यात आले असुन गेल्या ८ दिवसा पासुन कोमात आहे. त्याला रोज औषधोपचार करण्या करीता ७० हजार रुपये खर्च येत असुन रुग्णाचे वडील हे अर्थिक दुष्टया असक्षम आहेत. ते वाहन चालक असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुद्धा कठीण आहे. यामुळे त्यांना अर्थिक मदतीची जनतेकडुन अपेक्षा आहे. यामुळे दान दात्यांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 निश्चिल येनोरकर याचे बचत खाते विर्दभ कोकण ग्रामीण बॅक येथे खाता असुन खाता नं. ५००४१०१००००८१०८ आहे. 
IFSC Code : BKID0WAINGB
 MICR CODE - 441812102  
फोन नं.९७६५२१०७०२    Print


News - Bhandara | Posted : 2019-02-11


Related Photos