गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज शनिवार ०९ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- अहेरी , इंदाराम, आलापल्ली येथे जनसंपर्क 
- नागरिक , कार्यकर्त्यांशी संवाद साधतील , निवेदने स्वीकारतील 
- इंदाराम , चिंचगुंडी येथे जिल्हा  परिषदेच्या शाळेत  हंगामी वसतिगृहाचे उद्घाटन करतील 
- विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील 



  Print






News - dincharya | Posted : 2019-02-09






Related Photos