महत्वाच्या बातम्या

 आरमोरी येथे ५ जून रोजी पंचायत समिती आरमोरी सन २०२२-२३ या वर्षाची वार्षिक आमसभा आयोजित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती, आरमोरीची सन २०२२-२३ या वर्षाची वार्षिक आमसभा सोमवार ०५ जून २०२३ रोजी नवीन प्रशासकीय भवन सभागृह, तहसिल कार्यालय, आरमोरी येथे स. ११.०० वा. आमदार, ६७ - आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे कृष्णा गजबे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे. असे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, आरमोरी यांनी कळविले आहे.  





  Print






News - Gadchiroli




Related Photos