महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज मंगळवार ३० मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम   


सकाळी इंदाराम , अहेरी येथे जनसपंर्क 

१२ वाजता एटापल्ली तालुक्यातील पद्देवाही येथे लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील 

२ वाजता आलापल्ली येथे लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील 

सायंकाळी अहेरी येथे जनसंपर्क 





  Print






News - dincharya




Related Photos