गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज गुरुवार ०७ फेब्रुवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


-  सकाळी ११ वाजता   जिल्हा परिषदेत उपस्थिती 
- आरोग्य समितीच्या बैठकीला उपस्थित राहतील , आढावा घेतील 
- कार्यालयीन कामे करतील , निवेदने स्वीकारतील 
- विविध विभागाचे अधिकारी , कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील   Print


News - dincharya | Posted : 2019-02-07


Related Photos