महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज सोमवार २९ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


सकाळी इंदाराम येथे जनसपंर्क करतील 

१२ वाजता अहेरी येथील इंडियन पॅलेस फंक्शन हॉल मध्ये होत असलेल्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील 

२ वाजता अहेरी येथील दुर्गा माता मंदिरात होत असलेल्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील 

सायंकाळी ४ वाजता आलापल्ली येथील बजरंग चौक येथे होत असलेल्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील 

सायंकाळी अहेरी येथील जनसपंर्क कार्यालयात उपस्थित राहतील  





  Print






News - dincharya




Related Photos