विधान परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी घेतली ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  नागपूर शिक्षक मतदार संघातील विधान परिषदेचे आमदार  नागो गाणार यांनी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांची  मुंबई येथे  मंत्रालयात भेट घेतली.
  भेटी दरम्यान आमदार गाणार यांनी असंघटित कामगारांचे थकीत वेतन तसेच त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे स्वरूप  ना. आत्राम यांना  अवगत करून दिले.  सदर कामगारांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आदेश  ना. आत्राम  यांनी दिले.  Print


News - Rajy | Posted : 2019-02-07


Related Photos