कार्यक्रमाप्रसंगी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक पी. टी. देवतळे, तसेच अनंत सोमकुवर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, विजय हुमने, सहा.आयुक्त, आशीनगर झोन म.न.पा. व  केतन सोनपिपरे, प्राचार्य, उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदोरा (SCP), नागपुर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. सदर शिबीरात दहावी व बारावी नंतर काय? भविष्यातील शिक्षण रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगार संधी आदी बाबत विद्यार्थ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युवाशक्ती करिअर शिबीरात रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी याबाबत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आशीनगर झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे मार्गदर्शन करणार असल्याची माहीती उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदोराचे प्राचार्य के. एन. सोनपिपरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

सदर शिबीरास जास्तीत जास्त संख्येने दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यांचे आवाहन केले आहे.

" />

"/>
महत्वाच्या बातम्या

 आज शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन

- शासनाच्या माध्यमातून करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, राज्य स्थानिक शासकिय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदोरा (SCP), व जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रच्या संयुक्त विद्यमाने २७ मे, शनिवारी सकाळी १० वाजता महात्मा गांधी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जरिपटका येथे "छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे" आयोजन करण्यांत आले आहे. विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, प्रविण दटके, अभिजीत वंजारी, सुधाकर आडबले, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटक विधानसभा सदस्य नितीन राऊत राहणार आहेत.

कार्यक्रमाप्रसंगी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक पी. टी. देवतळे, तसेच अनंत सोमकुवर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, विजय हुमने, सहा.आयुक्त, आशीनगर झोन म.न.पा. व  केतन सोनपिपरे, प्राचार्य, उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदोरा (SCP), नागपुर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. सदर शिबीरात दहावी व बारावी नंतर काय? भविष्यातील शिक्षण रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगार संधी आदी बाबत विद्यार्थ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युवाशक्ती करिअर शिबीरात रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी याबाबत समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आशीनगर झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे मार्गदर्शन करणार असल्याची माहीती उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदोराचे प्राचार्य के. एन. सोनपिपरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

सदर शिबीरास जास्तीत जास्त संख्येने दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यांचे आवाहन केले आहे.

  Print

News - Nagpur

Related Photos