आम आदमी पार्टी बल्लारपूर द्वारे शहरात केलेल्या कामांची यादी या मेळाव्यात प्रस्तुत करण्यात आली. संघटना विस्तार आणि बांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, कार्यशैली याविषयी माहिती देण्यात आली. 

यावेळी आम आदमी पार्टी बल्लारपूर चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इत्यादी उपस्थित होते.

" />

"/>
महत्वाच्या बातम्या

 आम आदमी पार्टीचे परियोजना मेळावा : बल्लारपुर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपुर : आम आदमी पार्टी बल्लारपूर चे शहर अध्यक्ष रविकुमार शंकर पुप्पलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा संघटन मंत्री प्रा. नागेश्वर गंडलेवार व भिवराज सोनी, युथ जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत  शहरातील विश्रामगृह मध्ये "परियोजना मेळावा" चे आयोजन २४ मे ला करण्यात आले होते. शहरातील शिक्षक, वकील, प्राध्यापक, विद्यार्थी, व्यापारी, वाहन-चालक तथा प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊन सक्रियतेने काम करण्याकरिता या मेळाव्यात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

आम आदमी पार्टी बल्लारपूर द्वारे शहरात केलेल्या कामांची यादी या मेळाव्यात प्रस्तुत करण्यात आली. संघटना विस्तार आणि बांधणी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, कार्यशैली याविषयी माहिती देण्यात आली. 

यावेळी आम आदमी पार्टी बल्लारपूर चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इत्यादी उपस्थित होते.

  Print

News - Chandrapur

Related Photos