महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज बुधवार २४ मे रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसपंर्क करतील. 

- ११ वाजता अहेरी तालुक्यातील महागाव येथे लग्न समारंभाला उपस्थित राहतील. 

- २ वाजता अहेरी  तालुक्यातील कुसुकपल्ली येथे समारंभाला उपस्थित राहतील. 

- ३ वाजता अहेरी तालुक्यातील मदुनटोला येथे समारंभाला उपस्थित राहतील. 

- सायंकाळी अहेरी येथे जनसपंर्क करतील. 





  Print






News - dincharya




Related Photos