केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे रविवार ला वर्धा जिल्हयाच्या दौऱ्यावर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
केद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे ३ फेब्रुवारी रोजी जिल्हयाच्या दोऱ्यावर  येत आहेत .  ३ फेब्रुवारी रोजी रात्री १२. २५  वाजता चाळीसगाव येथून विदर्भ एक्सप्रेसने वर्धा कडे प्रस्थान करतील. सकाळी ७. २० वाजता वर्धा येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २ वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रस्थान करतील.  Print


News - Wardha | Posted : 2019-02-01


Related Photos