महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडून वेलादी कुटुंबाला उपचाराकरिता आर्थिक मदत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील शिवणीपाठ येथील सुरेश वेलादी यांना कॅन्सर या गंभीर आजाराने त्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. उपचार घेण्यास अडचण होत आहे. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी उपचारासाठी आर्थिक मदत केली. 

यावेळी राजपूर पॅच सरपंच मीनात वेलादी, श्रीनिवास विरगोवार, बाबुराव तोरम, अशोक वासेकर, विजय कोकीरवार, दशरथ तलांडे, शंकर कोकीरवार, सुरेश वेलादी, सुंदराब मडावी इ. उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos