महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केली कॅन्सर हॉस्पिटल बांधकामाची पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काल चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या  बांधकाम स्थळी भेट देवून बांधकाम प्रगतिची पाहणी केली. सदर प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्वक व विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


यावेळी प्रकल्प अंमलबजावणी प्रमुख डॉ. राकेश कपुरिया, प्रकल्प व्यवस्थापक वैभव गजभिये, वित्तिय व्यवस्थापक मयुर नंदा आदींची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos