महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१७ मे महत्वाच्या घटना

१७९२ : न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली.

१८७२ : इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.

१९४० : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

१९४९ : भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.

१९८३ : लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

१९९० : जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.

१९९५ : जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२००४ : अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

१७ मे जन्म

१७४९ : देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८२३)

१८६५ : मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू : २९ नोव्हेंबर १९५९)

१८६८ : डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९२०)

१९३४ : ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.

१९४५ : लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.

१९५१ : गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.

१९६६ : सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

१९७९ : अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.

१७ मे मृत्यू

१८८६ : डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)

१९७२ : शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.

१९९६ : कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)

२०१२ : अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)

२०१४ : द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos