महत्वाच्या बातम्या

 पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी जलपात्राची व्यवस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : उन्हाळ्यात ठिकठिकाणी पाणपोईची व्यवस्था केली जाते. पण पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली जात नाही. पक्ष्यांना पाणी न मिळाल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागते. हाच उद्देश ठेवून शहरातील सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे पक्ष्यांना पाणीसाठी ठिकठिकाणी जलपात्राची व्यवस्था केली गेली. 

सदर उपक्रमात फॅन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सचिव शशिकांत मुंडे, नीरज झाडे, मोहित डोंगरे, श्रीनिवास पीसार, नारायण सुक्का, सतिश बेमकुरी, आकाश चौधरी, कमल वर्मा, विनोद कोवे, राहुल फासर्लावार सह आदी सदस्यांनी सहयोग केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos