महत्वाच्या बातम्या

 स्मृती प्रित्यर्थ पाणपोई चे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : स्व. रणजित सिंह चंदेल व स्व. राजकुमार चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आले.
गौरक्षण वार्ड, हनुमान मंदिर जवळ उन्हाळ्यात वाटसरूना थंड पाण्याची सोय व्हावी या हेतूने चंदेल मित्र परिवार तर्फे पाणपोई ची व्यवस्था करण्यात आले.
या पाणपोई चे उद्घाटन रविंद्र सिंग सलुजा यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वजित चंदेल, संजय मामा, मनजीत सिंग कालरा, रविकुमार प्रसाद, देवा यादव, मेघना सिंग, काशीनाथ सिंह, संजय बाबुलकर, सतविंदर सिंग दारी, सोमेश खंडेलवाल, बचन सिंग कालरा सह आदी मित्र परिवार ची उपस्थिती होती. सर्वप्रथम स्व. रणजित सिंह चंदेल व स्व. राजकुमार चौधरी यांना दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos