महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिकांना रोजगाराची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासाठी मेस्कोमार्फत माजी सैनिक प्रवर्गातून अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात, कंत्राटी पध्दतीने कल्याण संघटकाचे एक पद 175 दिवसासाठी भरावयाचे आहे.


या पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय भवन क्र. 1, तिसरा माळा येथे  25 मे रोजी सकाळी 11 वाजता सैन्य सेवेतील संपूर्ण मूळ आणि छायांकित कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) शिल्पा खरपकर यांनी कळविले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos