महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाचे स्थानांतरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय ७ जुलै २०२२ पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय भवन, दुसरा माळा, चंद्रपूर येथे सुरू करण्यात आले होते.

सदर समिती कार्यालय २ मे २०२३ पासून एस.पी.लॉ कॉलेजमागे डॉ.ए.पी. पिल्लई आय.टी.आय कॉलेजच्या वर दुसरा माळा, छत्रपती नगर, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. याची सर्व आदिवासी बांधवांनी नोंद घ्यावी. कार्यालयीन कामकाजाशी संबंधित संपर्क साधावयाचा असल्यास अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या संशोधन अधिकारी वैशाली गोहत्रे ८३२९४२७१४७, अनिल पवार ९९२३७७३७७० यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे चंद्रपूर, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या संशोधन अधिकारी वैशाली गोहत्रे यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos