महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर बिजनेस असोसिएशन चे व्यापाराला आर्थिक मदत



विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील व्यंकटेश एम्पेरोर मधिल गोपाल सुंदेशा यांच्या मालकीचे महाकाली फॅन्सी गिफ्ट अँड लेडीज कॉर्नर दुकानाला २६ मार्च च्या रात्री आग लागून पूर्ण दुकान जळून खाक झाले होते. त्यात त्यांचे लाखो चे नुकसान झाले होते. आज बल्लारपूर बिजनेस असोसिएशन च्या व्यापाऱ्यांनी मिळून गोपाल सुंदेशा यांना ५८ हजार २०० रुपये ची आर्थिक मदत केले. या वेळी बल्लारपूर बिजनेस असोसिएशन चे अध्यक्ष नरेश मुंदडा, कार्यकारी अध्यक्ष अर्जुन सेठ नथानी, महासचिव अरुण वाघमारे, लियाकत अली, बंशी सेठ चंदे, प्रशांत भोरे, हरे कृष्णा आदी व्यापारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos