कुरखेडा येथे सप्त खंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांच्या संविधान जागृती कार्यक्रमाचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
कुरखेडा येथे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग मार्फत सुप्रसिद्ध प्रबोधनकार सप्त खंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांच्या संविधान जागृती कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्याहस्ते करण्यात आले . 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे होते.  विशेष अतिथी समाजकल्याण  सहआयुक्त मोहतुरे , भाजप उपाध्यक्ष विलासराव गावंडे ,  सिनेट सदस्य चांगदेव फाये, जि  प सदस्य नाजुक पा. पुराम , जि  प सदस्य प्रल्हाद कराडे  ,  उपसभापती मनोज दुणेदार, प्रा. नरेंद्र आरेकर, तालुकाध्यक्ष काँग्रेस जयंत हरडे  , नसीर हाशमी, डॉ. रामटेके, जयश्री धाबेकर नगरसेविका, नलिनी माने व महेंद्र माने उपस्थित होते.    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos