एकलपुर येथे समाजकार्य विद्यार्थ्यांतर्फे सर्वेक्षण मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज  :
स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी आदीवासी समुदाय एकलपूर येथे सर्वेक्षण मोहीमेअंर्तंगत वार्ड क्र,१,२,३,४ येथील शैक्षणिक, समाजिक, आरोग्यविषय इ. घटकावर भर देत प्रत्यक्ष मुलाखती अंतर्गत सर्वेक्षण करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या  
 यावेळी ग्रा.  पं. सचिव आर. एस. मेश्राम, सरपंच वर्षा कोडापे, उपसरपंच अनिल नागमोती इ.च्या मार्गदर्शनात हे सर्वेक्षण करण्यात आले.  यामध्ये वाहतुकीची समस्या, अस्वच्छतेची, आरोग्यविषयक इ. समस्या समोर आल्या ,या सर्वेक्षणाला देसाईगंज येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी गणेश शेंडे, अक्षय शहारे, कुंदेश गुरुनूले ई. सहकार्य केले.  सदर क्षेत्रकार्यविषयी माहिती प्राध्यापक भागडकर यांनी दिली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos