महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : तहसीलदार पदी निलीमा रंगारी यांची नियुक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही येथे तहसीलदार म्हणून नीलिमा सुनील रंगारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सिंदेवाही तहसीलदार पदाचा पदभारही स्वीकारला आहे.

भंडारा जिल्ह्यातील तहसील कार्यालय पवनी येथे त्या तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर तहसीलदार नीलिमा रंगारी यांची बदली सिंदेवाही येथे झाली असून तहसील कार्यालयाचा पदभार नीलिमा रंगारी यांनी स्वीकारला.





  Print






News - Chandrapur




Related Photos