गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज शुक्रवार ११ जानेवारी रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


 - सकाळी ११ वाजता गडचिरोली येथे जिल्हा परिषदेत उपस्थित राहतील 
- कार्यालयीन कामे करतील, निवेदने स्वीकारतील
- विविध बैठकांना उपस्थित राहतील, अधिकारी, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील



  Print






News - dincharya | Posted : 2019-01-11






Related Photos