महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यांतील मौजा ग्राम पंचायत राजपूरपॅच येतिल स्व. राजकुमार रामटेके यांचे निधन झाले होते. २२ एप्रिलला पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून रामटेके कुटुंबाचा सांत्वन केले. 

यावेळी उपस्थित माजी सरपंच अशोक येलमुले, माजी सरपंच रामुलू कुळमेथे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश गंगाधिरीवार, ग्रामपंचायत सदस्य राजु दुर्गे, माजी सरपंच मधुकर वेलादी, पांडुरंग रामटेके, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos