आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणात १० टक्क्यांनी वाढ !


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताबाबात अद्याप सरकारकडून कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.  सरकारने हा निर्णय घेतल्यास देशभरातील सवर्णांना मोठा दिलासा मिळेल.  Print


News - World | Posted : 2019-01-07


Related Photos