महत्वाच्या बातम्या

 कोंदावाही येथे समाज मंदिराचे भूमिपूजन


- जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यांतील कोंदावाही येते काटवली देवी असून परिसरातील समाजबांधव या ठिकाणी पूजा अर्चाना करत असतात मात्र येते थांबन्यासाठी समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार अध्यक्ष असताना सदर गावातील नागरिकांनी समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असतात जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर तून निधी प्राप्त  नाही. समाज मंदिरसाठी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही दिले निधी प्राप्त होताच प्रथम प्रदाण्याने काम हि मंजूर करण्यात आल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते समाज मंदिर कामांच्या भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्तीत मा. अजय गावडे पुलिस पाटील उड़ेरा, सुनीता अजय गावड़े सदस्य, गणेश गोटा सरपंच उड़ेरा, अनिल कर्मरकर, सी पी वेलादी, महेश बीरमवार बिडरी, प्रकाश वेलादी, संतोष बीरमवार पैमा, कोलू दादा पैमां, बंडू तलांडे कोंदावाही, राकेश देवताड़े, राहुल बीरमवार, बापू गावड़े उपसरपच सह शेकड़ो कार्यकरते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos