या वेळी मार्गदर्शन करतांना चंदन सिंह चंदेल यांनी प. पु. डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व शब्दात मांडता येत नाही. संपुर्ण जगात आपल्या कर्तुत्वावर ठसा उमटविनारे बाबासाहेब यांच्या तत्वावर भाजपा या देशसेवेसाठी समर्पित असुन सदैव राहणार. सदर प्रसंगी वरिष्ठ नेता निलेश खरबड़े, समीर केने, भाजपा शहर महामंत्री मनीष पांडे, रेणुका दुधे, वैशाली जोशी, भाजपा शहर उपाध्यक्ष छगन जुमडे, अरविंद दुबे, गणेश चौधरी, माजी सभापती येल्लैया दासरफ, माजी नगरसेविका सारिका कनकम, माजी नगर सेविका वर्षा सुंचुवार, कांता ढोके, राजू दासरवार, गुलशन शर्मा, शहर सचिव सतीश कनकम, देवेंद्र वाटकर, श्रीनिवास कंदुकुरी, किशोर मोहुर्ले, प्रकाश दोत्तपेल्ली, हरिबाबू लंका, बबलू गुप्ता, ओमप्रकाश प्रसाद, राजेश शाह, निखिल नींदेकर, राजकुमार श्रीवास्तव, रिंकू गुप्ता, दलित आघाडी उपाध्यक्ष सचिन उमरे, अजय खोब्रागडे, नितिन बौरासी, समीर खान, घनश्याम बुरडकर व अन्य मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

" />

"/>
महत्वाच्या बातम्या

  भाजपा तर्फे पाणी बॉटल व ज्यूस वाटून भीम जयंती साजरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्याने भारतीय जनता पार्टी तर्फे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळयाला चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष यांच्या विशेष उपस्थितीत काशीनाथ सिंह भाजपा शहर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेत माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी "जय भीम" ची गर्जना देण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून नमन करण्यात आले. सदर शुभ प्रसंगी नित्य दरवर्षी प्रमाणे न. प. चौक बल्लारपुर येथे ज्यूस व पाणी बॉटल वितरण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या वेळी मार्गदर्शन करतांना चंदन सिंह चंदेल यांनी प. पु. डॉ. बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व शब्दात मांडता येत नाही. संपुर्ण जगात आपल्या कर्तुत्वावर ठसा उमटविनारे बाबासाहेब यांच्या तत्वावर भाजपा या देशसेवेसाठी समर्पित असुन सदैव राहणार. सदर प्रसंगी वरिष्ठ नेता निलेश खरबड़े, समीर केने, भाजपा शहर महामंत्री मनीष पांडे, रेणुका दुधे, वैशाली जोशी, भाजपा शहर उपाध्यक्ष छगन जुमडे, अरविंद दुबे, गणेश चौधरी, माजी सभापती येल्लैया दासरफ, माजी नगरसेविका सारिका कनकम, माजी नगर सेविका वर्षा सुंचुवार, कांता ढोके, राजू दासरवार, गुलशन शर्मा, शहर सचिव सतीश कनकम, देवेंद्र वाटकर, श्रीनिवास कंदुकुरी, किशोर मोहुर्ले, प्रकाश दोत्तपेल्ली, हरिबाबू लंका, बबलू गुप्ता, ओमप्रकाश प्रसाद, राजेश शाह, निखिल नींदेकर, राजकुमार श्रीवास्तव, रिंकू गुप्ता, दलित आघाडी उपाध्यक्ष सचिन उमरे, अजय खोब्रागडे, नितिन बौरासी, समीर खान, घनश्याम बुरडकर व अन्य मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Print

News - Chandrapur

Related Photos