महत्वाच्या बातम्या

 बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन 


- १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : बालकांकरिता बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान २.५ ते १३ वर्ष वयोगटातील बालकांकरिता शिबीर आहे. या शिबिराचे प्रवेश शुल्क हे फक्त १०० रुपये इतके आहे.


शिबिराचे वैशिष्ट्ये : सुसंस्कृत या मराठी श्लोकांचे पाठांतर व महत्व, बोधकथा, गाणी, व खेळ, ओंकार गुंजन, मेडिटेशन, योगा, संगीत व नृत्य, आणि एक्सट्रा एक्टिविटीज पूर्ण करून दिल्या जातात. 


शिबिराचे फायदे : संस्कृत श्लोकांचा पाठांतराने मुलांची एकाग्रता व आत्मविश्वास वाढते, पाठांतराची सवय व शिस्त लागते, मुलांची स्मरणशक्ती वाढते.
या शिबिराचा लाभ घेण्याकरिता मधुस्मुती संघ कार्यालय, शिवाजी महाविद्यालयाच्या मागे धानोरा रोड, गडचिरोली.
संपर्क करण्याकरिता दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. ७९७२६६१७१८ (प्रीती उरकुडे). 





  Print






News - Gadchiroli




Related Photos