महत्वाच्या बातम्या

 १७ एप्रिलला कोतवाल भरती आरक्षण सभा आयोजित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : भंडारा तालुक्यातील रिक्त असलेल्या कोतवाल पदाकरिता मंजूर बिंदुनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चिती संबंधित गावाच्या लोकसंख्यानुसार करायची आहे. 

१७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बचत भवन, तहसिल कार्यालय भंडारा येथे आरक्षण सोडत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos