महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाहीत योग प्राणायम शिबिर संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : चंद्रपूर जिल्हा महीला पतंजली योग समीतीच्या वतीने पंतजली ग्रुप सिंदेवाही योग शिक्षीका इंद्रायनी बडगेय ( सैनी ) यांचे आयोजनातुन जयस्वाल मंगल कार्यालय सिंदेवाही येथे योग प्राणायमचे प्रात्याक्षीक वर्ग आणि मार्गदर्शन पर शिबीर नुकतेच पार पडले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा महीला पतंजली योग समीतीच्या महीला जिल्हा प्रभारी स्मिता रेभनकर, जिल्हा महामंत्री अर्पना चीडे, जिल्हा सोशल मीडिया प्रभारी नश्रीन शेख, योग विस्तारक लता चाफले, संचालक सर्वोदय विदयालय सिंदेवाही योगेंद्र जस्वाल, सिदेवाही सहाय्यक तहसिल प्रभारी वर्षा गायकवाड, लता परसावार, दिनकर गायकवाड, शंकुतला चौधरी आदी मान्यवर मंचावर उपस्थीत होते.
दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी यावेळी अर्पना चीडे, नश्रीन शेख ,लता चाफले, योगेंद्र जयस्वाल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .पाहुण्यांनी योग प्राणयामचे आजच्या धावपळीचे युगात काय महत्व आहे. हे आपले मार्गदर्शनातुन सवीस्तर सांगीतले. सोबतच योग प्राणायाम प्रात्याक्षीक करून दाखवण्यात आले. वरील शिबीर सकाळी ५ ते ७ या वेळत घेण्यात आले.
वरील कार्यक्रम शिबीराचे संचालन सुलभा सेलोकर यांनी केले. प्रास्ताविक इंद्रायनी सैनी यांनी आभार तर ज्योती खोब्रागडे यांनी मानलेत. यावेळेस मंजुषा बिहानी, उषा डोगरवार यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केल. कार्यक्रमासाठी स्मिता लोडल्लीवार, वर्षा मुप्पीडवार, सुनंदा कोटगले, सरोज रासेकर, प्रतीभा मेश्राम, निशा कावळे, शीतल पटेल, रेणु माढुळकर, मिनाक्षी मोरे, लीना वेलादे ,जया नारलावार, अर्चना कटकमवार, सुलोचना ढोके ,अर्चना रायपुरे, प्रियंका मुद्दमवार, माधुरी हाडगेकर, शोभा सोनवाने, सुनिता वाढई ,महेश्वरी सहारे, योगीता घरडे, राजश्री वसाके, वनिता ठाकरे लोमेश अगळे, उषा बुद्धे, सखी मंच अध्यक्ष सिमा सहारे नरसाळे ,खराते ,मांडवकर रामटेके ,मदनकर, कपुर यांचेसह चंद्रपूर जिल्हा पंताजली महीला टिम सर्व सदस्य योग साधक सदस्य संखी मंच सदस्य व तालुक्यातील सर्व योग कार्यकर्त्या यांनी उपस्थीत राहुन सहकार्य केले.






  Print






News - Chandrapur




Related Photos