महत्वाच्या बातम्या

 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : माजी जि. प. अध्यक्षांच्या नेतृत्वात नामनिर्देशन दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता ३ एप्रिल शेवटचा दिवस असून आदिवासी विध्यार्थी संघाटना व अजय मित्र परिवार तर्फे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, रविंद्ररावबाबा आञाम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहेरी, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अजय नैताम, नंदू माट्टामी, अहेरी नगर पंचायत अध्यक्षा रोजा करपेत, अहेरी नगर पंचायत उपाध्यक्ष शैलेश पटर्वधन, विलास सिडाम नगरसेवक, प्रशांत गेडसेलवार, प्रज्वल नागुलवार, अशोक येलमुले, रमेश वैरागडे, वैभव कंकडलावार, राजेश दुर्गे, बाडु भोगामी, पवन ताटीकोंडावार, राकेश कुडमेथे, प्रकाश पेदांम, विनोद रामटेके, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक , नरेन्द्र गर्गम आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos