महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज मंगळवार ०४ एप्रिल रोजीचा दैनंदिन कार्यक्रम


- सकाळी इंदाराम, अहेरी येथे जनसंपर्क करतील.

- ११:०० वाजता अहेरी तालुक्यातील वेंकटापुर येथे मनका देवीचे पूजन करतील.

- १२:०० वाजता अहेरी तालुक्यातील सुवर्णपल्ली येथे समक्का मंदिराचे भूमिपूजन करतील.





  Print






News - dincharya




Related Photos