पुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या डाईट्स फार ट्रॅक्टरला गडचिरोलीतील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची पसंती


 - खरेदी केलेल्या दोन शेतकऱ्यांना  जिल्हाधिकाऱ्यांनी वितरीत केल्या चाव्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारतीय शेतीसाठी वरदान ठरलेल्या व उत्कृष्ट जर्मन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या डाईट्स फार या ट्रॅक्टरला गडचिरोली येथील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. देसाईगंज वडसा येथील पुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टाॅलला हजारो शेतकऱ्यांनी भेट देवून ट्रॅक्टरविषयी माहिती जाणून घेतली. तसेच दोन शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टरची खरेदी केली असून या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते चाव्या वितरीत करण्यात आल्या.
याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक डाॅ. प्रकाश पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड, गडचिरोली चे प्रकल्प अधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे उपस्थित होते. 
मारकबोडी येथील नेताजी पुंडलिक मेश्राम व अहेरी येथील संतोष सल्लावार या दोन शेतकऱ्यांनी पुस्तोडे ट्रॅक्टर्सकडून ट्रॅक्टर विकत घेतले. 
डाईट्स फार हे ट्रॅक्टर शेतीसाठी वरदान ठरले असून ३५ ते ८० एचपी क्षमतेचे इंजिन असलेले माॅडेल उपलब्ध आहेत.

ट्रॅक्टर्सचे वैशिष्ट्य
- जगातील पहिल्या डिझेल इंजिन ट्रॅक्टरचे उत्पादन करणारी कंपनी 
- जगातील पहिल्या फोर व्हील डाईव्ह ट्रॅक्टरचे उत्पादक
- शक्तीशाली डी.आई. इंजिन. यामुळे मोठ्यात मोठे काम अगदी सहजतेने होते.
- अधिकतम टाॅर्क बॅकअप २८ टक्के आहे. ज्यामुळे सहसा ट्रॅक्टर लोड वर येत नाही.
- स्वतंत्र सिलेंडर हेड, देखरेखीला लागणारा वेळ आणि मजुरी कमी
- स्वतंत्र एफ आई पी कमी देखरेख
- समांतर कुलींग, तिन्ही सिलेंडरला एकसारखे थंड करते.
- नो लाॅस टॅंक ज्यामुळे कुलंट वाफ होवून उडत नाही आणि कमी कुलंट लागते.
- डाय टाईप एअर क्लीनर, कमी देखरेख, सर्वोत्तम आरामदायी, चांगले साईड शिफ्ट गिअर काम करण्यासाठी व्यवस्थित जागा प्लॅटफार्मसह पूर्ण कव्हर सस्पेंडेड क्लच व ब्रेक पडेल.
- पिस्टल कुलींग नोझल जे इंजिनला ठेवते आतून थंड
- गव्हर्नर मुळे इंजिनला सटीक डिझेल पुरवठा होते. ज्यामुळे डिझेलची बचत होते. गव्हर्नरची १५ वर्ष रिप्लेसमेंट वाॅरंटी, देखरेखीचा खर्च नाही.
- स्वतंत्र पि टी ओ क्लच लिव्हर, पी.टी.ओ. हाताळणे अगदी सोपे आणि देखरेख कमी
- गियर बाॅक्समध्ये फोर्स लुब्रीकेशन ज्यामुळे गिअर बाॅक्सचे आयुष्य वाढते.
- क्रीपर गियर उपलब्ध ज्याची ताशी स्पीड २९० मीटर एवढी आहे. कांदा, उस व आलु लागवडीसाठी उपयुक्त अशी टेक्नाॅलाजी 
- एपिसायक्लिक ड्राईव्ह . ज्यामुळे टायर स्लिपेज होते कमी आणि क्राउनचे आयुष्य वाढते.
- मास्टर सिलेंडरमुळे ब्रेक मारण्याकरीता लागते कमी ताकद. दोन्ही बेक सोबत मारण्याकरीता फक्त ४ केजी एवढे बल लागते. तर सिंगल ब्रेकींगसाठी फक्त २.५ केजी.
- स्वतंत्र पार्कींग ब्रेक, ट्रॅक्टरच्या नियमित ब्रेकसोबत संलग्नित नसल्याने दोन्ही ब्रेकचे आयुष्य कार्यक्षमता अधिक
- फोर होल मल्टिसेन्सिंग टेक्नाॅलाॅजीमुळे हैड्रॉलिक करते सटीक काम. तसेच न्युटल सेफ्टी स्वीचमुळे ट्रॅक्टर सुरू नसताना ट्रॅक्टरला लागलेले इम्प्लिमेंट खाली येत नाही. ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता टाळता येते.
- हेवी ड्युटी हैडालिक पम्प ३१ लिटर/ मिनिट ऑइल  वाहून नेण्याची क्षमता अवजड काम करा अगदी सहजतेने.
- फोर व्हिल डाईव्ह ट्रॅक्टर्स मध्ये चारही चाकांना ब्रेक ज्यामुळे हेवी लोडींगवर सहज ब्रेकींग शक्य

पुस्तोडे धान मल्टीक्राॅप थ्रेशरही शेतकऱ्यांसाठी वरदान


देसाईगंज वडसा येथील पुस्तोडे ट्रॅक्टर्स ने निर्माण केलेला भारतातील प्रथम क्रमांकाचा आयएसआय मार्क मल्टीक्राॅप थ्रेशर सुध्दा शेतकऱ्यांसाठी  वरदान ठरत आहे. धान, सोयाबिन, गहू, चना, मुग, उडद तसेच इतरही पिकांच्या मळणीसाठी दमदार थ्रेशर निर्माण करण्यात आला आहे. धान थ्रेशर ४० फूट पैरा दूर फेकतो आणि मल्टिक्रॉप थ्रेशर मध्ये २५ फूट पैरा दूर जातो . अधिक माहितीसाठी महेश देवरावजी पुस्तोडे 9420513479, 9765325533, शैलेश देवरामजी पुस्तोडे 9763584099, 9404463786  पुस्तोडे ट्रॅक्टर्स, देसाईगंज वडसा, कुरखेडा रोड यांच्याशी संपर्क साधावा.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-24


Related Photos