सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) २०१९मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  
बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ या दरम्यान होईल. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१९ या कालावधीत होईल.  सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक रविवारी जाहीर झाले आहे. मंडळाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर ते प्रसिद्ध करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ते डाऊनलोड करता येणार आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-24


Related Photos