महत्वाच्या बातम्या

 खासदार रामदास तडस यांच्या जन्मदिवस निमीत्य चित्रकला स्पर्धा व मिष्ठान्न वाटप


- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवक आघाडीच्या वतीने कार्यान्वित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रांताध्यक्ष तथा. खासदार रामदास तडस वर्धा यांच्या जन्मदिवस निमित्य महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवक आघाडी वर्धा तर्फे शारदा मूक बधीर विद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय, श्री छाया व उषरूक्काल बालगृह, आलोडी वर्धा, तसेच उमेद संकल्प वसतिगृह आश्रम, रोठा वर्धा येथे भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणप व विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. एकुण १४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व मिष्ठाण्णाचे वाटप करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विपीन पिसे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चामटकर, शहर अध्यक्ष अश्विन शाहु, जिल्हा उपाध्यक्ष वैभव तिजारे, तालुका उपाध्यक्ष दीपक भुते महेश हटवार, पंकज खंगार, वैभव राऊत, सुनिल मंगुळकर, वैभग उगेमुगे उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष शारदा कला व सांस्कृतिक मंडळ डॉ. उषा फाले, प्रकाश नरवरे मुख्याध्यापक अंध विद्यालय येथे ज्योती लोखंडे मुख्याध्यापक शारदा मूकबधिर विद्यालय, स्वप्निल मानकर अधीक्षक बालगृह, रुपाली फाले उशकाल बालगृह, दिपाली चव्हाण, सुवर्णा बारीकर, आशिष खोडे, बलमवार, रोशन हुके, बजरंग नांदेकर, सोनाली भोयर, अश्विनी सोनुलकर, सुषमा माहुरले, शरद शामतकर, सागर घाटे, सागर डुबे, आदेश, आदेश कडू, अनिल, शैला दाते, सुनंदा पाहुणे, उमेद संकल्प वसतिगृह आश्रम, रोठा वर्धा येथे संचालक मंगेशी मून केअर टेकर भूषण जाधव उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos